About Us

नमस्कार,

आपल्या वेबसाइट Mhbatmi.in मध्ये स्वागत आहे. ही वेबसाइट विशेषतः सरकारच्या विविध योजनांची माहिती, पीएम योजना, मुख्यमंत्री योजना, राज्यवार योजना आणि लेटेस्ट न्यूज़ यासाठी डिझाइन केली गेली आहे. आम्ही महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांना सरकारी योजनांची माहिती देतो, तसेच संबंधित योजनांसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज कसा करावा याची सुस्पष्ट माहिती पुरवतो.

Note :- This Website Is Not A Government Website, हे पोर्टल फक्त माहिती देण्यासाठी आहे.

प्रिय वाचकांनो, आमच्या वेबसाइट Mhbatmi.in चा केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कोणत्याही सरकारी संस्थेशी कोणताही संबंध नाही. आम्ही जी माहिती देतो ती विविध सरकारी योजनांच्या अधिकृत वेबसाइट्स आणि वृत्तपत्रांद्वारे गोळा केली जाते. आमचा उद्देश आहे की आपल्याला सरकारच्या योजनांची योग्य आणि अचूक माहिती मिळावी. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी कृपया संबंधित योजनेची अधिकृत वेबसाइट जरूर पाहा.

Mhbatmi.in च्या लेखकांविषयी

नमस्कार, माझं नाव प्रशांत पवार आहे, आणि मी पुणे येथे राहतो. मी एक ब्लॉग लेखक असून, Mhbatmi.in वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाइटचा उद्देश महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारी योजनांची योग्य माहिती देणे आहे.

माझं लक्ष्य आहे की लोकांना योजनांचा फायदा कसा घ्यावा आणि अर्ज कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करणे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर कृपया मला prashantpawar0402@gmail.com या ईमेलवर संपर्क करा.

तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद! 😊