मागेल त्याला विहीर योजना 2025: शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती
मागेल त्याला विहीर योजना 2025: शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती. मागेल त्याला विहीर योजना 2025: शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे निसर्गाशी रोजचा सामना. शेतीसाठी पाणी नसेल तर पिकं जळतात, उत्पादन थांबतं, आणि हातातोंडाशी आलेला घासही हरवतो. हाच गंभीर प्रश्न ओळखून, महाराष्ट्र शासनाने 2024 साली एक फारच उपयुक्त योजना सुरू केली आहे ती …