अल्पभूधारक शेतकरी योजना 2025: छोट्या शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सरकारच ठोस पाऊल
अल्पभूधारक शेतकरी योजना 2025: छोट्या शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सरकारच ठोस पाऊल अल्पभूधारक शेतकरी योजना 2025: महाराष्ट्रातील शेतकरी हा नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत आपला संसार चालवत असतो. विशेषतः ज्यांच्याकडे फारशी जमीन नाही, अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या कष्टाला बळ देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “अल्पभूधारक शेतकरी योजना ” सुरू …