गाय गोठा अनुदान योजना 2025: शेतकऱ्यांना मिळणार ₹2.5 लाख अनुदान, जाणून घ्या सविस्तर माहिती!
गाय गोठा अनुदान योजना 2025: शेतकऱ्यांना मिळणार ₹2.5 लाख अनुदान, जाणून घ्या सविस्तर माहिती! गाय गोठा अनुदान योजना: महाराष्ट्रातील शेतकरी सध्या शेतीसोबत दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणावर करत आहेत. गाई-म्हशींपासून मिळणाऱ्या दुधावर आधारित हा व्यवसाय ग्रामीण भागात अनेक कुटुंबांचा घरखर्च चालवतो. मात्र, या जनावरांसाठी योग्य गोठा नसेल तर त्यांचे आरोग्य बिघडते आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. …