दररोज ऑनलाइन काम करून पैसे कमवा | how to make money earn spin and win / best Tasker Apps |

 

नमस्कार मित्रांनो आज आपण या आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत की आपण दिवसा दोन हजार रुपये कसे कमवू शकतो ऑनलाइन काम करून यासाठी पैसे कमवण्यासाठी आजकाल खूप सारे मार्केटमध्ये ऑप्शन आहेत पण त्यांना ट्रस्टेड असे कोणते पेज किंवा ॲप्स मिळत नाही त्यामुळे लोक नाराज होतात काही लोक तरी दिवसभर मोबाईल वरती टाईमपास रेल्स इंस्टाग्राम फेसबुक यावरती आपला वेळ घालवतात आपण दिवसातून फक्त एक ते दोन तास ऑनलाईन काम करून एक चांगल्या प्रकारे इन्कम कशा प्रकारे जनरेट करता येईल याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Spin and winner

आपल्याला मार्केटमध्ये करून पैसे कमवता येतील असे भरपूर ॲप आहेत यामध्ये तुम्ही विचार करत असाल की आपण पैसे कसे कमवू तर मित्रांनो स्पिन केल्यानंतर आपल्याला काही रक्कम आपल्याला या ॲपच्या वायलेट मध्ये मिळते ती रक्कम आपण यूपीआय द्वारे बँक अकाउंट मध्ये किंवा फोन पे वरती घेऊ शकतो तर मित्रांनो ह्यासाठी आपल्याला youtube वरती सर्च करून जे चांगले बेस्ट ॲप्स आहेत पैसे देणारे ट्रस्टेड ते ॲप डाऊनलोड करून घेऊन यातून आपण स्पिन करून पैसे कमवू शकतो आपण विचार करत असाल की आपल्याला कंपनी फुकट पैसे कसे देते परंतु मित्रांनो आपण जे स्पेन करतो त्या बदल्यात आपल्याला कंपनी काही स्क्रीन वरती ऍड दाखवत असते त्या ऍड आपण स्किप केल्यानंतर यामध्ये कंपनीचा सुद्धा फायदा होत असतो त्यामुळे कंपनी आपली जागा लोकांना दाखवण्यासाठी यामध्ये विविध प्रकारचे टास्क सुद्धा असतात ते टास्क पूर्ण केल्यानंतर आपल्याला काही रक्कम आपल्याला मिळत असते.

Best task online earning Apps

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी आपल्याला टास्क ॲप भरपूर प्रमाणात मिळतात या ॲप्स मधून आपण चांगल्या प्रकारे इन्कम करू शकतो तर त्यासाठी आपण युट्युब वरती टास्क ॲप्स असे सर्च करून कोणते ॲप्स चांगले आहे हे पाहून त्यावरती काम करून सुद्धा आपण चांगले पैसे कमवू शकतो यात कमवलेले पैसे आपण पेटीएम यूपीआय किंवा डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये सुद्धा घेऊ शकतो आणि या ॲप्स मध्ये विविध प्रकारचे टास्क का असतात जसे जसे की फॉर्म भरणे कॅपच्या टाईप करणे विविध प्रकारच्या जाहिराती स्किप करणे व्हिडिओ वॉच करणे अशा प्रकारचे विविध टास्क असतात हे टास्क पूर्ण करून आपण चांगल्या प्रकारे एक इन्कम या ॲप्स मधून आपण कमवू शकतो .

Task App मधून पैसे कमवण्याचे मुख्य मार्ग:

सर्वे पूर्ण करणे (Surveys)

तुमच्याकडून तुमचं मत विचारलं जातं.

सर्वे पूर्ण केला की त्याचे पॉइंट्स किंवा पैसे मिळतात.

अ‍ॅप डाउनलोड व वापर (App downloads & usage)

काही Task Apps तुमच्याकडे इतर अ‍ॅप्स डाउनलोड करून काही वेळ वापरण्याचं काम देतील.

व्हिडिओ पाहणे (Watching Ads/Videos)

काही सेकंदांचे जाहिरात व्हिडिओ बघून पैसे किंवा पॉइंट्स मिळतात.

गेम्स खेळणे (Playing games)

काही गेम्स विशिष्ट लेव्हलपर्यंत खेळा आणि पैसे कमवा असं सांगतात.

रेफरल प्रोग्राम (Refer & Earn)

तुम्ही अ‍ॅप इतरांना शेअर केलं आणि त्यांनी ते वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला बोनस मिळतो.

Online Best earning Task Apps Referral And money

मित्रांनो लोकांना आमंत्रित करण्याचे भरपूर प्रमाणात पैसे मिळतात आपल्याला त्या ॲपच्या रेफरल ऑप्शन ला क्लिक करून तिथून आपली रेफरल लिंक आपल्या मित्रांना व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यांवर शेअर करून चांगल्या प्रकारात दिवसाला पाच ते दहा हजार रुपये पर्यंत आपण सहज पैसे कमवू शकतो त्यासाठी आपल्याकडे डाटाबेस असणे खूप गरजेचे आहे जर आपल्याकडे व्हाट्सअप वरती मोठ्या प्रमाणात ग्रुप असतील तर यामधून आपण जाहिराती करून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पैसे सुद्धा कमवू शकतो.

Author

Leave a Comment