PM सूर्य घर योजना 2025 – सौर ऊर्जेने उजळणार घर, दर महिन्याला मिळणार 300 युनिट मोफत वीज
PM सूर्य घर योजना 2025 – सौर ऊर्जेने उजळणार घर, दर महिन्याला मिळणार 300 युनिट मोफत वीज PM सूर्य घर योजना 2025: सध्या देशभरात विजेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे – PM सूर्य घर मोफत वीज योजना 2025. ही योजना पंतप्रधान …