मित्रांनो रेफरल करून भरपूर प्रमाणात कॅशबॅक कमवायची पॉप या एप्लीकेशनने जबरदस्त स्कीम काढली आहे यामध्ये आपण लोकांना रेफरल करून 10 रुपये पासून ते 500 रुपये पर्यंत कॅशबॅक कमवू शकतो प्रत्येक रेफरल वरती भरपूर प्रमाणात कॅशबॅक मिळतो तर चला मग जाणून घेऊया कशाप्रकारे आपण यामध्ये चांगले पैसे कमवू शकतो.
Referral program ने पैसे कसे कमवायचे
वरील लिंक वरती क्लिक करून पॉप ॲप डाऊनलोड करून मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून साइन अप करून घ्या साइन अप केल्यानंतर यामध्ये तुम्हाला 50 ते 500 रुपये पर्यंत cashback मिळेल
Pop Referral Club मधून मोठ्या प्रमाणामध्ये कॅशबॅक कसा मिळवायचा
ॲप्स मध्ये भरपूर कॅशबॅक मिळवण्याचे ऑप्शन आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे referral and earn money मनी या ऑप्शन मधून आपण भरपूर प्रमाणात कॅशबॅक कमवू शकतो त्यासाठी आपल्याला या ॲपची लिंक व्हाट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप मध्ये share करायची आहे आपल्या लिंक वरून कोणी पण हे ॲप डाऊनलोड करेल त्याला सुद्धा कॅशबॅक मिळणार व तुम्हाला सुद्धा पाचशे रुपये पर्यंतचा कॅशबॅक मिळतो.
Pop Referral withdrawal यामध्ये कमवले पैसे कसे विड्रॉल करायचे
पॉप एप्लीकेशन मध्ये आपण जे रेफरल करून पैसे कमवणार आहे हे पैसे आपण आपल्या Bank अकाउंट मध्ये इन्स्टंट लगेच विड्रॉल करू शकतो विड्रॉल करण्याची खूप सोपी पद्धत आहे आपल्याला कॅशबॅक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे तेथून withdrawal वरती क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच आपले पैसे आपल्या अकाउंट वर जमा होतात.
ॲप मधून मी भरपूर सारे कॅशबॅक कमवला आहे त्याचा स्क्रीन शॉट पहा
तर आपण स्क्रीन शॉट पाहिला असेल की किती मोठ्या प्रमाणात मी पैसे कमवले आहेत तुम्हालाही पैसे कमवायचे असेल तर हे ॲप वरील लिंक वरून install करा व साइन अप करून काम करण्यास सुरुवात करा आपल्याला प्रत्येक रिचार्ज वरती कॅशबॅक मिळतो रिचार्ज असेल लाईट बिल असेल टीव्ही रिचार्ज अशा प्रत्येक विचार वरती आपल्याला कॅशबॅक मिळतो व credit card बिल पे वरती सुद्धा भरपूर प्रमाणात कॅशबॅक मिळतो तर हे ॲप वापरणे आत्ताच चालू करा आणि चांगल्या प्रकारे cashback आणि पैसे कमवा.