बँक ऑफ बडोदा गृह कर्ज योजना 2025 | Bank of Baroda Home Loan Scheme 2025
घर बांधणे किंवा खरेदी करणे ही प्रत्येक व्यक्तीची मोठी स्वप्ने असते. या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक, आकर्षक व्याजदरात (interest rate) आणि सुलभ अटींसह गृह कर्ज (home loan) सुविधा पुरवते. 2025 मध्ये बँकेने गृह कर्ज योजना आणखी सुलभ व ग्राहकाभिमुख केली आहे. 1. बँक …