Lek Ladki Yojana 2025 Maharastra | लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार 1,00,000 रुपये
Lek Ladki Yojana 2025 Maharastra | लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार 1,00,000 रुपये Lek Ladki Yojana 2025 Maharastra: मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी प्रोत्साहन देणारी एक अभिनव योजना म्हणजे लेक लाडकी योजना. महाराष्ट्र राज्य सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये Lek Ladki Yojana सुरू केली असून तिचा उद्देश म्हणजे मुलींना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देणे आणि बालविवाहासारख्या समस्यांवर …